Voter list: तुमचे नाव मतदार यादीत आहे का? गावची मतदान यादी मिनिटात डाऊनलोड करा
Search Name in Voter list भारत हा लोकशाही शासनव्यवस्था असलेला देश आहे. येथे लोकांमधून प्रतिनिधी निवडले जातात. आणि त्या प्रतिनिधींमार्फत शासन व्यवस्था चालवली जाते. त्यासाठी दर पाच वर्षांनी विविध स्तरावरच्या निवडणूका होतात. या निवडणूकांमधून नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात. परंतू निवडणूकांच्या माध्यमातून निवडून देण्यासाठी मतदान कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मानले गेले आहे. मतदान कार्ड … Read more