Ayushman bharat या योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये मदत कार्ड काढा
Ayushman bharat या योजनेअंतर्गत मिळणार 5 लाख रुपये मदत आयुष्यमान कार्ड काढा केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ व राज्य सरकारच्या ayushman bharat ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’चे एकत्रीकरण करून राज्य सरकारने राज्यातील १२ कोटी नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्फत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या ayushman bharat … Read more