Girls scheme: मुलीच्या जन्मानंतर योजनेअंतर्गत प्रत्येक मुलीला 75 हजार रुपये रोख रक्कम

Government scheme : केंद्र सरकार राज्य सरकार जनतेच्या हिताच्या अनेक योजना वेळोवेळी आणत असते आणि त्या यशस्वीपणे राबवण्याचा प्रयत्न करत असते तर आपण वेळोवेळी नवनवीन माहिती देत असतो अशीच एक योजना म्हणजे जी की मुलींसाठी आहे ती मुलीच्या जन्मानंतर सुरु होते ती म्हणजे लेक लाडकी योजना नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेची सभागृहात घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत लाभ कसा दिला जाणार आहे.

त्यासाठी पात्रता काय? असणार आहे कागदपत्रं कोणते लागतील ते आपण थोडक्यात जाणून घेऊ मुलीच्या जन्मानंतर लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरण करता सरकार ५००० रुपये देते त्यानंतर या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो. पिवळे आणि केसरी राशन कार्डधारकांच्या कुटूंबात मुलगी जन्माला आल्यास त्या मुलीच्या जन्मानंतर त्या कुटूंबाला ५००० रुपये लाभ दिला जातो.

योजनांच्या अधिक माहितीसाठी येथे पहा अर्ज प्रक्रिया

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता चौथी चार हजार रुपये, इयत्ता सहावी सहा हजार रुपये, तर इयत्ता अकरावी मध्ये मुलीला ८००० रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणाकरता या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली आहे पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांनी कुटुंबातील मुलींसाठी ही योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी कागदपत्रं कोणती लागणार आहेत जाणून घेऊ तर मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये तर चौथीत गेल्यानंतर चार हजार रुपये तर सहावीत सहा हजार रुपये प्रमाणे इयत्ता अकरावीत ८००० हजार रुपये लेक लाडकी योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारकांच्या कुटुंबातील मुलींसाठी मिळणार आहेत.

यामध्ये मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर त्या प्रत्येक मुलीला 75 हजार रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे तर अशा प्रकारे लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींच्या सक्षमीकरणाकरता राज्य सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहेत ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे तर प्रत्येक लाभार्थी मुलीला अठरा वर्षानंतर 75 हजार रुपये रोख रक्कम राज्य शासनातर्फे देण्यात येणार आहे.

👉या योजनेत सहभागी होण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक पहा अर्ज प्रक्रिया

 

Home page..

Leave a Comment