Construction steel price : लोखंडाच्या सर्वसामान्य किमती पाहता खूपच दर गगनाला भिडले होते परंतु काही काळानंतर लोखंडाच्या दरातील घसरणही पाहायला मिळाली सततचा होणारा बदल पाहता यामध्ये लोखंड सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्य खूप महागले असल्यामुळे सामान्य माणसाचे घराचे स्वप्न अर्धवटच राहतील की काय? असा प्रश्न प्रत्येकाला पडला होता.
Constructional Steel लोखंडाचा ५हजार ते ५पाचशे चा भाव आपण पहिला असेल २०२०-२१ दरम्यान लोखंडाच्या दरातील चढ-उतार ८ हजार ३०० च्या वर गेला होता परंतु कालांतराने जेवढे Fabrication Steel भाव वाढले होते.