TVS Sport Bike : नमस्कार मित्रांनो तुम्ही नवीन बाईक खरेदी करायचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही अवघ्या 7 हजार रुपये भरून TVS Sport बाईक घरी घेऊन येऊ शकता. यामध्ये कंपनीकडून 70 kmpl मायलेज आणि दमदार फीचर्स देण्यात आली आहेत.
त्यामुळे आजच स्वस्तात ही बाइक खरेदी करा. जाणून घ्या किंमत ऑफर आणि फीचर्स.
जाणून घ्या किंमत
फायनान्स प्लॅन
तुम्हाला टीव्हीएस स्पोर्ट बेस मॉडेल रोख पेमेंटद्वारे खरेदी करायचे असल्यास तुम्हाला 75 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही केवळ 7000 रुपये देऊन ही बाईक खरेदी करू शकता.
ऑनलाईन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमच्याकडे 7000 रुपये असतील तर या रकमेच्या आधारे तुम्हाला बँक 68,082 रुपयांचे कर्ज देऊ शकते ज्यावर बँक वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारला जाईल. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला 7000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 2,187 रुपये मासिक EMI भरावे लागतील.
जाणून घ्या मायलेज
कंपनीच्या या TVS Sport मध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर 109.7cc इंजिन स्थापित केले असून जे 8.29 PS पॉवर आणि 8.7 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. या इंजिनसोबत 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. या बाईकचे मायलेज 70 किलोमीटर प्रति लिटर आहे जे ARAI ने प्रमाणित केले आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.