समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, म्हणाले २५० आणखी असे जहाज..
समुद्रात सापडला ४३५ वर्षांपूर्वीचा पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, आणखी असे २५० जहाज..video viral एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल. पोर्तुगालचे पुरातत्ववादी अलेक्झांडर मॉन्टीरो यांनी दावा केला आहे की, पोर्तुगालच्या आजूबाजूच्या समुद्रात २५० जहाज बुडालेले आहेत. ज्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा खजिना … Read more