Gold Price Today: आजपासून लग्नसराईला सुरुवात होणार आहे. आज तुळशीचं लग्न आहे. तुळशीच्या लग्नानंतर लग्नसराईंला सुरुवात होते. लग्नसराईला सुरुवात होताच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचे लाईव्ह दर येथे पाहा
आज 22 कॅरेट सोन्याचे दर 400 रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळं आज प्रतितोळा सोन्याचे दर 70,450 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 57,640 रुपयांवर पोहोचले आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या दरात 330 रुपयांची घसरण झाली आहे.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 70,450 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 76,850 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 57,640 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,045 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 685 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 764 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 56,360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 61,480 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 57,640 रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 70,450 रुपये
24 कॅरेट- 76,850 रुपये
18 कॅरेट- 57,640 रुपये