Saur Krushi Pump list : ‘सौर कृषी पंप’ योजनेची जिल्हानिहाय यादी जाहीर, तुमचे नाव पहा

Saur Krushi Pump Yojana केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पीएम कुसुम योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारकडून सौर कृषीपंप दिले जातात. अशातच या योजनेतील 2024 ची लाभार्थी यादी जाहीर झाली आहे.

मग आता ही यादी कशी पहावी? याच याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

यादीत नाव पाहा

यादी पाहण्याची काय करावे –

1) यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

2 ) त्यानंतर पोर्टल ओपन होईल. या नंतर होमपेजवर सर्वात शेवटी असणाऱ्या पब्लिक इन्फॉरमेशन या पर्यायात असणाऱ्या scheme beneficiary list या पर्यायावर क्लिक करावे. नंतर जी विंडो ओपन होईल त्यामध्ये आपले राज्य, जिल्हा, इनस्टाल आणि पंप क्षमता असे पर्यंत दिसतील त्यामध्ये माहिती भरावी. आणि GO बटणावर क्लिक करावे.

3) नंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांचे नावे यादीत दिसतील. तसेच तुम्ही ही यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.

राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू

शासनाकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आले आहेत.

योजनेची वैशिष्टे काय आहेत?

शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे

सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे.

अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असणार आहे.

उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार 3एचपी 5एचपी 7 .5 एचपीचे पंप
पाच वर्षांची दुरुस्तीची हमी असणार आहे.

यादीत नाव पाहा

Home

Leave a Comment