समुद्रात सापडला ४३५ वर्षांपूर्वीचा पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, आणखी असे २५० जहाज..video viral
एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल.
पोर्तुगालचे पुरातत्ववादी अलेक्झांडर मॉन्टीरो यांनी दावा केला आहे की, पोर्तुगालच्या आजूबाजूच्या समुद्रात २५० जहाज बुडालेले आहेत. ज्यांमध्ये कोट्यावधी रूपयांचा खजिना पडून आहे. एका जहाजावर साधारण २२ टन सोनं आणि चांदी असेल. मॉन्टीरो यांचं मत आहे की, हा खजिना ज्याला मिळेल ती व्यक्ती जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनेल.
व्हिडीओ येथे पाहा
मॉन्टीरो यांचा दावा आहेकी, १५८९ मध्ये लिस्बनच्या दक्षिणेत एक स्पॅनिश गॅलियोन जहाज ट्रोजन बेटाजवळ बुडालं होतं. खासकरून सेनहोरा डो रोजारिया समुद्री भागात बुडालेल्या या जहाजात २२ टन सोनं आणि चांदी असण्याची शक्यता आहे. मॉन्टीरो म्हणाले की, त्यांनी एक खासप्रकारचा डेटाबेस तयार केला आहे.
आजूबाजूलाच ८६२० जहाज बुडाले
समुद्रात सापडला ४३५ वर्षांपासून पडून असलेला सोन्या-चांदीचा खजिना, तज्ञ म्हणाले २५० आणखी असे जहाज..
प्रवाशांना घेऊन जाणारी बोट समुद्रात उलटली थरारक व्हिडीओ झाला वायरल Video Viral
