मग आता ही यादी कशी पहावी? याच याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
यादीत नाव पाहा
यादी पाहण्याची काय करावे –
1) यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम पीएम कुसुम नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या https://pmkusum.mnre.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
3) नंतर ज्या शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांचे नावे यादीत दिसतील. तसेच तुम्ही ही यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.
राज्य सरकारकडून ‘मागेल त्याला सौर कृषी पंप योजना’ सुरू
योजनेची वैशिष्टे काय आहेत?
शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे
सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळणार आहे.
अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के असणार आहे.
उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान जमिनीच्या क्षेत्रानुसार 3एचपी 5एचपी 7 .5 एचपीचे पंप
पाच वर्षांची दुरुस्तीची हमी असणार आहे.