IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 600 जागांसाठी भरती!

IDBI Bank Bharti 2024 : आयडीबीआय बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 600 जागांसाठी भरती!

IDBI Bank Bharti 2024 – इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (IDBI) मध्ये पर्मनंट नोकरीची संधी, ‘सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) आणि कृषी मालमत्ता अधिकारी (AAO)’ या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. एकूण 600 रिक्त जागांसाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अधिकृत जाहिरातीत नमूद केल्या प्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा फी आणि नोकरीचे ठिकाण तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती खाली दिली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. मूळ जाहिरातीची PDF तसेच अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.

IDBI Bank Recruitment 2024 : Industrial Development Bank of India Limited (IDBI Bank) is recruiting for 600 posts. ‘Assistant Manager (JAM) and Agri Asset Officer (AAO)’ posts to be filled by IDBI bank. Last date to apply online is 30 November 2024. Candidates must read the notification PDF before applying. For more such job updates join our WhatsApp group by clicking the WhatsApp button given above.

IDBI Bank Vacancy 2024

एकूण पदे : 600

पदांचे नाव : सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) आणि कृषी मालमत्ता अधिकारी (AAO) / Assistant Manager (JAM) and Agri Asset Officer (AAO)

शैक्षणिक पात्रता :

  • सहाय्यक व्यवस्थापक (JAM ) : (AICTE / UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर
  • कृषी मालमत्ता अधिकारी (AAO) : (AICTE / UGC) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर

सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDF वाचा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

 

अर्ज फी :

  • अराखीव प्रवर्ग : 1050/- रुपये
  • राखीव प्रवर्ग (SC / ST) : 250/- रुपये

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे

वेतनश्रेणी : दरमहा 45,000/- ते 65,000/- रुपये

नोकरी स्थान : संपूर्ण भारत

अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट : www.idbibank.in
How to apply for IDBI Recruitment 2024
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • सध्या वापरात असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागतपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायची आहेत.
  • अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.
  • सविस्तर माहिती साठी अधिकृत नोटिफिकेशन PDF पहावी. PDF मध्ये सर्व माहिती सविस्तर दिलेली आहे.
  • खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज तसेच अधिकृत नोटिफिकेशन PDF बघू शकता.

 

अधिकृत PDF जाहिरात पाहा 

👉 येथे क्लिक करा 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी

येथे क्लिक करा

 

Home

Leave a Comment