Ladki bahin KYC लाडक्या बहिणींना शेवटची संधी.. नाहीतर पैसे होणार बंद

20260403 145259

महाराष्ट्र शासनाने मध्यम वर्गातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्यांना पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपये जमा होतात.. अनेक लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेत डुबलीकेट (बनावट) आधार कार्ड च्या साह्याने बोगस लाभ घेतले. याची खबरदारी म्हणून शासनाने केवायसी ladki bahin ekyc प्रक्रिया आणली या … Read more