जलसंपदा विभागात गट-क मधील रिक्त जागेवर महाभरती! शासन निर्णय GR पहा
जलसंपदा विभागांतर्गत गट – क मधील रिक्त पदांच्या 4,075 जागेवर महाभरती ! शासन निर्णय GR ! जलसंपदा विभाग अंतर्गत गट – क मधील रिक्त पदे भरण्याकरीता प्रादेशिक स्तरावरील निवड समिती गठीत करणेबाबत , राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडुन दि.17-11-2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . जलसंपदा विभागातील 4075 जागेवर भरती प्रक्रिया बाबत निर्गमित झालेला सविस्तर शासन … Read more